"पूर्ण बॅकअप" "पूर्ण पुनर्संचयन" "कनेक्‍ट केलेल्‍या डेस्‍कटॉप काँप्युटरवरील सर्व डेटाच्‍या पूर्ण बॅकअपची विनंती केली गेली आहे. तुम्ही असे होण्यासाठी अनुमती देऊ इच्‍छिता?\n\nतुम्ही स्‍वत: बॅकअपची विनंती केली नसल्‍यास, कार्य पुढे सुरु राहण्‍यास अनुमती देऊ नका." "माझ्‍या डेटाचा बॅकअप घ्‍या" "बॅकअप घेऊ नका" "कनेक्‍ट केलेल्‍या डेस्‍कटॉप काँप्युटरवरील सर्व डेटाच्या पूर्ण पुनर्संचयनाची विनंती केली गेली आहे. तुम्ही असे होण्यासाठी अनुमती देऊ इच्‍छिता?\n\nतुम्ही स्‍वत: पुनर्संचयनाची विनंती केली नसल्‍यास, कार्य पुढे सुरु राहण्‍यास अनुमती देऊ नका. हे आपल्‍या डिव्‍हाइसवरील कोणत्याही वर्तमान डेटास पुनर्स्‍थित करेल!" "माझा डेटा पुनर्संचयित करा" "पुनर्संचयित करू नका" "कृपया तुमचा वर्तमान बॅकअप संकेतशब्‍द खाली प्रविष्‍ट करा:" "कृपया तुमचे डिव्हाइस एंक्रिप्शन पासवर्ड खाली एंटर करा." "कृपया तुमचे डिव्हाइस एंक्रिप्शन पासवर्ड खाली एंटर करा. हा बॅकअप संग्रह एंक्रिप्ट करण्‍यासाठी देखील वापरला जाईल." "कृपया पूर्ण बॅकअप डेटा एंक्रिप्ट करण्‍यासाठी वापरण्याकरिता पासवर्ड एंटर करा. हे रिक्त सोडल्‍यास, तुमचा वर्तमान बॅकअप पासवर्ड वापरला जाईल:" "तुम्ही पूर्ण बॅकअप डेटा एंक्रिप्ट करू इच्‍छित असल्‍यास, खालील पासवर्ड एंटर करा:" "तुमचे डिव्हाइस एंक्रिप्ट केले असल्यामुळे, तुम्हाला तुमचा बॅक अप एंक्रिप्ट करणे आवश्यक आहे. कृपया खाली एक पासवर्ड एंटर करा:" "पुनर्स्टोअर केलेला डेटा एंक्रिप्ट केला असल्‍यास, कृपया पासवर्ड खाली एंटर करा:" "बॅकअप सुरू होत आहे..." "बॅकअप समाप्त झाले" "पुनर्संचयन सुरू होत आहे..." "पुनर्संचयन समाप्त झाले" "कार्य टाइमआउट झाले"